life ended

jalgaon news: घराच्या गॅलरीत गळफास घेत तरुणाने संपवले जीवन

By team

जळगाव:  गॅलरीतून पत्नीला घरात पाठवून पतीने घराच्या गॅलरीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 21 रोजी मध्यरात्रीनंतर शहरातील वाल्मीकनगरात घडली. कैलास प्रकाश मोरे (42) ...