living webs

धक्कादायक! जादूटोण्याच्या संशयावरून दोघांना जिवंत जाळले

By team

जादूटोण्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी एका महिलेसह दोघांना जिवंत जाळल्याची घटना १ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे. ...