Lok Sabha Speaker Election

संसदेचे अधिवेशन 18 जूनपासून सुरू होऊ शकते, तर लोकसभा अध्यक्षांची निवड होईल ‘या’ तारखेला

By team

नवी दिल्ली:  देशातील 18व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 18 जूनपासून सुरू होण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित उमेदवारांच्या शपथविधीनंतर अधिवेशनाची सुरुवात होईल. मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांचा शपथविधी तीन ...