Love Jihad Bill passed
उत्तर प्रदेश विधानसभेत लव्ह जिहाद विधेयक मंजूर, दोषी सिद्ध झाल्यास जन्मठेपेपर्यंत शिक्षा
By team
—
लखनौ: लव्ह जिहाद (दुरुस्ती) विधेयक 2024 मंगळवारी उत्तर प्रदेश विधानसभेत मंजूर करण्यात आले. यामध्ये आधीच ठरवून दिलेल्या गुन्ह्यांची शिक्षा दुप्पट केली असतानाच नवीन गुन्ह्यांचाही ...