Love We Imagine as Light

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये तीस वर्षांनंतर स्पर्धा विभागात भारतीय चित्रपटाची निवड

By team

77 वा कान्स चित्रपट महोत्सव भारतासाठी खूप खास बनला आहे. कान्स चित्रपट महोत्सवाच्या ७७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच अधिकृत निवडीमध्ये दहा भारतीय चित्रपट दाखवले जात ...