Madanji

समाजसेवेची ज्योत तेवत ठेवणारे मदनजी !

By team

जळगाव येथे २२ जुलैला जळगावच्या क्षुधा शांती केंद्रात सर्वश्री राजेश पांडे, संजय बिर्ला, रत्नाकर पाटील यांच्यासमवेत बसलो असताना मी राजेशकडे मदनजींच्या प्रकृतीबद्दल चौकशी केली. ...