Mahad news
चालकाचा ताबा सुटला अन् बस 50 फूट खोल दरीत कोसळली; अनेक प्रवाशी जखमी, वरंध घाटातील घटना
By team
—
रायगडच्या वरंध घाटात एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. भोर-महाड मार्गावर वरंध घाटात हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटामध्ये एका वळणावर बस ...