Maharashtra Budget 2025
Maharashtra Budget 2025 : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पाला चालना,पहिल्या टप्प्यात २,३०० कोटींची तरतूद
By team
—
उत्तर महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी असलेल्या नार-पार-गिरणा नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्यपालांनी मंजुरी दिली असून, या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २,३०० कोटींची तरतूद करण्यात आली ...