maharashtra economic growth

महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने व्हिएतनाम-थायलंडला मागे टाकले

महाराष्ट्र स्वतंत्र देश असता तर जगातील तिसाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली असती, असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने होत असलेला ...