Maharashtra Farmers' Association
भाजीपाला, दूध खरेदी-विक्री जिल्हाभरात आज, उद्या बंद, सातबारा कोरा करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे एल्गार
—
विधानसभा निवडणुकीवेळी महायुतीने शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू, असे आश्वासन दिले होते. सत्ता स्थापन होऊनही महायुती सरकारने अद्याप आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे राज्यात शनिवारी ...