Maharashtra Upcoming Projects

देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ महाराष्ट्रात; सायबर सुरक्षेसाठी टास्कफोर्सची होणार स्थापना : आशिष शेलार यांची मोठी घोषणा

By team

मुंबई :  देशातील पहिले ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन केले जाणार आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी शुक्रवार, दि. ...