Maharashtra Weather News
Maharashtra Weather Update : पुढील दोन दिवसात राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही ठिकाणी यलो अलर्ट जारी
By team
—
राज्यात तापमानातील वाढ कायम आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. दुपारी उन्हाचा चटका तीव्र असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण होत आहे. देशातील ...