Maharashtra

अमोल मिटकरींचा पुन्हा खळबळजनक दावा ! अपघाताच्या आधी पायलटचा तब्बल 50 कोटी रुपयांचा विमा ? हा अपघात कि घातपात ?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असतानाच आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अपघातानंतर ...

धक्कादायक: रेल्वेत भीक मागणाऱ्या महिलेवर अमानुष अत्याचार; अमळनेर तालुक्यातील घटना…!

अमळनेर तालुक्यातून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वेत भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एका युवकाने अमानुष अत्याचार केल्याचा गंभीर ...

कठोरा खुर्द येथे ग्राम सचिवालयाचे लोकार्पण; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती…

भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे ग्राम सचिवालयाचे लोकार्पण व जाहीर नागरिक सत्कार कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे व वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख ...

पाणी पुरी खाताय ? तर सावधान ! १६ जणांना विष बाधा… लहान मुलांचाही समावेश !

जालना शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली असून, पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना फूड पॉइझनिंगचा (विष बाधा) त्रास झाल्याने शहरात ...

घात की अपघात? अपघाताच्या आदल्या रात्री काय घडलं? अजित पवारांच्या विमान दुर्घटनेत ‘ब्लॅक बॉक्स’ उघडणार अनेक गुपितं !

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातामागे केवळ तांत्रिक बिघाड आहे की काही घातपात, ...

मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी ! दारू लवकरच 40% पर्यंत स्वस्त होणार

भारतातील मद्यप्रेमी आणि बार व्यवसायासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने जागतिक व्यापार क्षेत्रात घेतलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांमुळे परदेशी ब्रँडेड दारूच्या किमतींमध्ये मोठी ...

महानगरपालिकेच्या लिफ्ट मध्ये गर्दी…. आणि लिफ्ट कोसळली; अनेकांची मृत्यूच्या दारातून सुटका !

मालेगावमधील आजचा दिवस महापौर निवडीमुळे चर्चेत असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी इस्लामच्या नसरीन बानो शेख यांची निवड झाल्यानंतर मनपा ...

सुनेत्रा पवारांच्या ‘त्या’ एका शब्दामुळे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात ? शपथविधीवर कायदेशीर बॉम्ब; पुन्हा शपथ घ्यावी लागणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली असून, सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवर गंभीर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ...

24 तासांच्या विश्रांतीनंतर सोने चांदीच्या भावात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचे भाव काय ?

जळगाव सुवर्णनगरी गेल्या 24 तासांच्या विश्रांतीनंतर सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाल्याचा समोर आला आहे. 24 तासांच्या विश्रांतीनंतर आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोन्याच्या दरात तब्बल 2 ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; भुसावळ ते नागपूर विशेष मेमू रेल्वे धावणार !

प्रवाशांची वाढती गर्दी पाहता तसंच प्रवाशांची होणारे गैरसोय लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने भुसावळ ते नागपूर दरम्यान विशेष मेमो रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतलेला ...