Mahavitaran

जळगावात महावितरण प्रशासनाच्या पुनर्रचना प्रस्तावाचा द्वार सभा घेऊन निषेध

जळगाव : महावितरण प्रशासनाने २२ सप्टेंबरपासून पुनर्रचना प्रस्तावाची एकतर्फी अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. या प्रस्तावात कृती समितीत सहभागी संघटनांनी दिलेल्या सूचना व प्रस्तावाचा ...

टीओडी वीज मीटरमध्ये फेरफार; दोन ग्राहकांवर गुन्हा दाखल

धुळे : महावितरणाच्या टीओडी (टाइम ऑफ डे) मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केल्याप्रकरणी धुळे शहरतील दोन व्यक्तींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणाकडून वीज ...

महावितरणतर्फे धुळे शहरात वीज चोरांविरोधात विशेष मोहीम, दोघांविरोधात गुन्हा दाखल

धुळे : शहरात वीज चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मीटरशिवाय थेट विजेचा वापर केला जात आहे. या वाढत्या वीज चोरीमुळे ...

महावितरणच्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ

जळगाव : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर मंगळवार (८ जुलै) पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. तर २ कर्मचाऱ्यांनी ...

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे मंगळवारपासून साखळी उपोषण

जळगाव : जळगाव विभागातील कामगारांच्या बदल्या प्रलंबित असल्याने, कामगार महासंघाने विभागीय कार्यालयासमोर येत्या ८ जुलैपासून साखळी उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मुख्य कार्यालयाच्या ...

महावितरणचा भोंगळ कारभार ; दोन महिन्यांपासून विद्युत खांब पडलेला, पाण्यासाठी वणवण !

Electricity pole धरणगाव : शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा नेहमीच सामना करावा लागतो. याचाच प्रत्यय सध्या धरणगावाच्या शेतकऱ्यांना येत आहे. एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी ...

आडगाव उपविभागात महावितरणाची अवकृपा : तब्बल 18 तास वीज गायब…!

चोपडा : तालुक्यातील आडगाव उपविभागात महावितरणची अवकृपा जाणवत आहे. महावितरणने सलग अठरा तास वीज प्रवाह बंद ठेवल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. महावितरणच्या कारभारात गलथानपणा ...

थकबाकीचा बोजा वाढला! महावितरणचे ग्राहकांकडे ९७४ कोटी थकीत

By team

फेब्रुवारी २०२५ अखेर जळगाव परिमंडलात कृषी ग्राहक वगळता लघुदाब श्रेणीसह अन्य वर्गवारीत तीन कोटी ८७ लाख ग्राहकांकडे सुमारे ९७४ कोटी रुपये देयके थकीत आहेत. ...

महावितरणचा ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक ; आजपासून नवे दर लागू

By team

मुंबई : जर तुम्हीही महावितरणचे वीज ग्राहक असाल तर तुम्हाला झटका देणारी एक बातमी आहे. आजपासून महावितरणच्या वीज दरात वाढ  करण्यात आली आहे. वीज ...

महावितरणमध्ये मेगा भरती, तब्बल इतक्या जागा रिक्त..

By team

तुम्हालापण महावितरण मध्ये नोकरी करायची असेल तर ही बातमी आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये भरती निघाली आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरी ...