Mahayuti Govt.
स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्राने गती आणि प्रगतीचं सरकार बघितलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By team
—
मुंबई : स्थगिती सरकार गेल्यानंतर महाराष्ट्रात गती आणि प्रगतीचं सरकार आलं, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे. बुधवारी पार पडलेल्या महायूतीच्या संयुक्त पत्रकार ...