Mahesh Kothe

Mahesh Kothe : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे यांचे निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास

By team

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यादरम्यान गेले असताना त्यांचे ...