Mahichi Duchakine Dhoom
Jalgaon News: मोबाईल हिसकावून तरुणांसह महिलेची दुचाकीने धूम
By team
—
जळगाव : दोन संशयित तरुणांसह तरुणीने चालकाला मारहाण केली. त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर तिघे दुचाकीने सुसाट वेगाने पसार झाले. ही खळबळजनक घटना ...