Maitei and Kuki groups
मणिपूरमध्ये 15 महिन्यांनंतर परतणार शांतता !, मैतेई आणि हमार गटांमध्ये शांतता करार..
By team
—
इंफाळ : मणिपूरमध्ये अनेक दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ...