Malhar Certificate

ज्या दुकानांत ‘मल्हार सर्टिफिकेट’ तेथूनच हिंदू बांधवानी मटण खरेदी करावे- मंत्री नितेश राणे

By team

मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार मात्सोद्योग आणि बंदरेविकास मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध ...