Mamta Banerjee

हिंमत असेल तर वाराणसीत जाऊन भाजपला पराभूत करून दाखवावे, काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ?

By team

I.N.D.I.A. जागावाटप: पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यातील जागावाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठा हल्ला केला. काँग्रेसकडे ताकद ...