Mamta Kulkarni
ड्रग्ज रॅकेट प्रकरणातील ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री तब्बल 24 वर्षानंतर परतली भारतात
By team
—
मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीही 90 च्या दशकातील सर्वात सुंदर नायिका म्हणून ओळखली जायची. त्यावेळी तिने तिच्या सौंदर्याच्या जोरावर खूप लोकप्रियता मिळवली होती. ...