Mamta Machinery

गुंतवणूकदारांचे पैसे काही मिनिटांत झाले दुप्पट, ‘या’ IPO ची ब्लॉकबस्टर लिस्टिंग

By team

शेअर बाजारात आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी ममता मशिनरीचा IPO लिस्ट झाला. कंपनीच्या समभागांनी बाजारात जोरदार पदार्पण केले आणि गुंतवणूकदारांचे पैसे काही मिनिटांत दुप्पट ...