Mamurabad incident

दुर्दैवी! आई मिसळ घेऊन परतली अन् दिसला मुलाचा मृतदेह, रजेवर आलेल्या जवानाची आत्महत्या

By team

जळगाव : सुट्टीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली. ...