Manmad Indore
मोठी बातमी ! मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी
By team
—
नवी दिल्ली । केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मनमाड-इंदौरच्या नव्या रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा ...