manoj jarange patil
Assembly Election 2024 : मनोज जरांगे पाटलांचा शिलेदार उतरला निवडणूक रिंगणात
पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीत विविध राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी ...
मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही, कसं शक्य नाही ? भुजबळांनी पटवून सांगितलं
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गात आरक्षण देणे सध्या तरी महाराष्ट्र ...
मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पुणे न्यायालयाने केले रद्द
पुणे : शिवबा संघटनेचे नेते मनोज जरंगे-पाटील यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र अटक वॉरंट पुणे न्यायालयाने रद्द केले आहे. मात्र न्यायालयाने त्यांना सार्वजनिक वक्तव्य करताना काळजी घेण्याचा ...
मराठा आरक्षण : मनोज जरंगे पाटील 20 जुलैपासून बेमुदत उपोषण करणार
महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून राजकारण तापले आहे. महाराष्ट्र सरकारने 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती, मात्र आरक्षणाबाबत निर्णय झालेला नाही. अशा स्थितीत मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम ...
मनोज जरांगे पाटील यांच्या ‘त्या’ मागणीची मंत्री छगन भुजबळ यांनी उडवली खिल्ली
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिमांच्या आरक्षणाबाबत वक्तव्य केले होते. मुस्लिमांच्या ओबीसी नोंदी सापडत असल्याने त्यांना देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले जावे ...
‘त्यांचे’ समाधान होत नसेल, तर आम्ही काय करणार ? : ना.गिरीश महाजन
पुणे : मागील वर्षभरात मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी उपोषण आंदोलन केले. मराठा आरक्षणाकरिता राज्य सरकारने सर्व काही केले आहे. मराठा समाजाला तत्कालीन मुख्यमंत्री ...
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, मराठ्यांनी एकजूट कायम ठेवण्याचे केले आवाहन
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे केले होते. या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजाकरिता स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. परंतु, मराठा समाजाला ओबीसीअंतर्गत ...
मनोज जरंगे पाटील यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली
मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरंगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवसापर्यंत मनोज जरंगे यांच्या त्रासात पूर्वीपेक्षा वाढ झाली आहे. जरंगे पाटील यांच्यावर ...
मनोज जरांगे पाटील यांचा उपोषण इशारा ; पोलिसांनी नाकारली परवानगी
जालना : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आजपासून पुन्हा उपोषण करणार आहेत. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मोठा संघर्ष उभारला आहे. ...
तर आपण सर्वानी मनोज जरांगे पाटलांना सहकार्य करावे : शरद पवार
बीड : मनोज जरांगे पाटील जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद ...