Manoj Kumar passes away
कलाविश्वावर शोककळा! दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
By team
—
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांनी प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. ‘भारत कुमार’ ...