Manyarkheda
Jalgaon News: मन्यारखेडा येथे आगीत पाच कुटुंबाच्या संसाराची राख
By team
—
जळगाव : गॅस सिलेंडर फुटून आगीने रौद्ररुप धारण करीत पाच घरांना विळख्यात घेत संसाराची राखरांगोळी केली. मन्यास्खेडा (ता. जळगाव) येथे सोमवार, १८ रोजी सकाळी ...