Marathi
मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा – मोदी सरकारचा मोठा निर्णय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश
नवी दिल्ली : मोदी सरकारने मराठी जनांची दीर्घकाळपासूनची मागणी मान्य करून अखेर मराठी भाषेस ‘अभिजात’ दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ...
इंजिनीअरिंगमध्ये आता मराठी सक्तीची, राज्य शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई: राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागातील इंजिनीअरिंग शाखेतही मराठी सक्तीची करण्याचा आदेश शिक्षण मंडळाने दिला आहे. काही दिवसांपूर्वीच पहिली ते दहावीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये ...
हिंदी ही आपली राष्ट्रभाषा नाही : राज ठाकरे
नवी मुंबई: आज नवी मुंबईत विश्व मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या संमेलनासाठी उपस्थिती लावली आहे. आजपासून ...
मराठी साहित्य संमेलन प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणीस सुरुवात
मराठी,मराठी साहित्य, मराठी साहित्य संमेलन, ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन,अमळनेर
विद्यार्थ्यांना परीक्षेत दोन्ही भाषांमध्ये लिहिता येणार उत्तरे
तरुण भारत लाईव्ह । १६ ऑक्टोबर २०२३। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेला महत्व दिले असून राज्यात मराठीतून व्यवसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. आता तंत्रविद्यानिकेतन आणि अभियांत्रिकी ...
मेलबर्न मधील गणेशोत्सव
तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। मराठी मनातील अगदी प्रिय दैवत म्हणजे आपला गणपती बाप्पा. सर्वत्र चैतन्य आणि उत्साह संचारते बाप्पाच्या आगमनाने! दरवर्षी ...
मराठीतच पाट्या हव्यात, दिल्लीतून आले ‘सर्वोच्च’ आदेश
मुंबई : पुढील दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. मराठी पाट्यांच्या सक्तीबाबत व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता ...
अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
तरुण भारत लाईव्ह । १३ एप्रिल २०२३। मराठी चित्रपटसृष्टीमधून एक वाईट बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन झाले ...
गुढीपाडवा म्हणजे ‘निसर्गाचा वाढदिवस’
तरुण भारत लाईव्ह । २१ मार्च २०२३ । मराठी नववर्षाचा प्रारंभ करणारा सण म्हणजे गुढीपाडवा. चैत्र प्रतिपदेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला गुढी उभारून ...
मराठी चित्रपटासाठी आता एक कोटी अनुदान
मुंबई : महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रभावी कार्यातून समाज घडविणाऱ्या महान व्यक्तींच्या जीवनावर तसेच सामाजिक विषयावर आधारित मराठी चित्रपट निर्मितीससाठी मोठी बातमी ...