Marathi Latest News

जळगाव जिल्ह्यात खत विक्रेत्यांवर मोठी कारवाई; 2 परवाने कायम रद्द, 10 निलंबित; 3418 युरिया गोण्या जप्त…!

जळगाव जिल्ह्यात खत विक्रीतील अनियमितता आणि शेतकऱ्यांची लूट केल्याच्या तक्रारींवरून कृषी विभागाने मोठी कारवाई करत अनेक विक्रेत्यांवर कठोर पावले उचलली आहेत. या कारवाईत दोन ...

रावेर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन दुचाकी चोरटे जाळ्यात, १ लाख १४ हजारांच्या दोन दुचाकी जप्त…!

रावेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन मोटरसायकली चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आली आहे. त्यांच्या कडून सुमारे १ लाख १४ हजार रुपये किमतीच्या दोन ...

अशोक खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली? गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप; जयंत पाटील अडचणीत ?

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारा वाद समोर आला आहे…… भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर ...

अमळनेरात भीषण अपघात! क्रेनची धडकेत ७२ वर्षीय ज्येष्ठाचा जागीच मृत्यू, नागरिकांमध्ये संताप….!

अमळनेर शहर पुन्हा एकदा एका भीषण अपघात झाला आहे. शहरातील सिंधी कॉलनी परिसरात शुक्रवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेत ७२ वर्षीय जयराम धर्मानी यांचा क्रेनच्या ...

धडगाव तालुक्यात बनावट दारु निर्मितीवर पोलिसांचा छापा; १.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

धडगाव तालुक्यातील धनाजे गावातील कारभारीपाडा येथे सुरू असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ...

जळगाव जिल्ह्यातील महत्वपूर्ण शेळगाव बॅरेज सिंचन प्रकल्पासाठी रु. 1400 कोटी रुपयांची सुधारीत प्रशासकीय मान्यता- जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची माहिती…

जळगाव जिल्ह्याच्या शेतीसिंचन प्रकल्पासाठी महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकारामुळे शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी तब्बल रु. १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता ...

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! भारतीय रेल्वेकडून तिकीट रद्द करण्याच्या नियमांमध्ये बदल, जाणून घ्या…!

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट रद्द (Refund) नियमांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. IRCTC च्या नव्या धोरणामुळे तिकीट रद्द करताना मिळणाऱ्या परताव्यावर थेट ...

सुईच्या भीतीने घेतलं नाही रेबिजचं इंजेक्शन; ६ महिन्यांनी ९ वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू, महाराष्ट्र हळहळला…!

महाराष्ट्रात एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटक्या कुत्र्याने नख मारल्यानंतर सुईच्या भीतीपोटी रेबिजचं इंजेक्शन न घेतलेल्या ९ वर्षांच्या चिमुरडीचा सहा महिन्यांनी मृत्यू ...

भडगावमध्ये ड्रग्जवर मोठी कारवाई! एमडी ड्रग्जसह दांपत्याला अटक; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त…!

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे पोलिसांनी सापळा रचून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जसह दांपत्याला अटक केल्याची मोठी कारवाई उघडकीस आली आहे. या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात ...

नशिराबाद येथे ‘कोंबिंग ऑपरेशन’ यशस्वी; दरोड्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह अटकेत…!

नशिराबाद येथे जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार ...