Marathi Latest News

Republic Day 2025 : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजारोहण

मुंबई: देशभरात 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. मुंबईत विविध शासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

Maharashtra Political News : आगामी दिवसांत आणखी नवे राजकीय समीकरण; वाचा नेमकं काय म्हणाले मंत्री सामंत ?

मुंबई : शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारनंतर शिंदे गटाने आता मोठ्या राजकीय हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ...

बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करा; केंद्रीय गृहमंत्रालयाचा राज्य प्रशासनाला आदेश

मुंबई : महाराष्ट्रात बांगलादेश आणि म्यानमारमधून अवैधरीत्या येणाऱ्या घुसखोरांविरोधात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस ...

Saif Ali Khan attack : हल्ला आंतरराष्ट्रीय कट ? पोलिसांचा धक्कादायक दावा

मुंबई: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात मोठा दावा केला असून, हा ...

Big News : नोकरदारवर्गांसाठी केंद्र सरकारने केली मोठी घोषणा; आठवा वेतन आयोग मंजूर

8th Pay Commission : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देऊन, सर्व ...

महाराष्ट्रात लवकरच स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस; जळगावसह ‘या’ मार्गावरील प्रवाशांना दिलासा

जळगाव : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यावर भर दिला जात आहे. लवकरच महाराष्ट्रातही स्लीपर ...

थंडीचा कडाका : धुक्यामुळे रेल्वे सेवेवर परिणाम, डझनभर गाड्या रद्द

जळगाव : देशभर थंडीचा कडाका वाढत असून, धुक्यामुळे रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होत आहे. वाढत्या धुक्यामुळे दृश्यमानता शून्यावर येत असल्याने रेल्वे मार्गांवरील गाड्या सुरक्षितपणे ...

कोरोनानंतर एचएमपीव्ही व्हायरसचे संकट : किडनीवर परिणाम होतो का ? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसने संपूर्ण जग थांबवले होते. मात्र आता आरोग्य विभागाला एचएमपीव्ही (HMPV) व्हायरसबाबत चिंता वाढली आहे. चीनमध्ये या विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे ...

Video : चाळीसगावमध्ये गोळीबार, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल परिसरातील घटनेनं खळबळ

चाळीसगाव (जळगाव) : चाळीसगाव शहरात काल मध्यरात्रीच्या सुमारास हवेत गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलजवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करत हवेत ...

धक्कादायक ! शिपायाने केले चेंजिंग रूममध्ये विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकॉर्डिंग, आरोपी अटकेत

पुणे : पाषाण भागातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील शिपाई तुषार सरोदे ...