Marathi Latest News

अक्कलकुवा येथे सांडपाण्यावरून दोन गटांत हाणामारी; सहा जण जखमी; २१ जणांवर गुन्हे दाखल…!

शहादा तालुक्यातील अक्कलकुवा येथील मक्राणीफळी भागात घराच्या सांडपाण्याच्या जागी सिमेंटचे बांधकाम करण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. १५ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या ...

‘या’ योजनेत बायपाससह आता मोठ्या शस्त्रक्रिया फुकट होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा….! जाणून घ्या कोणती आहे योजना?

महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या योजनेच्या ...

भारतात अंड्यांचे भाव घसरले; युद्धाचा परिणाम भारतीय अंड्यांच्या बाजारावर; जाणून घ्या अंड्यांचे भाव काय ?

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम आता जागतिक व्यापारावर दिसू लागला आहे. या घडामोडींमुळे सागरी मार्गांवर अडथळे निर्माण होत असून आयात-निर्यात प्रक्रियेत विलंब होत ...

गॅस सिलेंडरचा ताण मिटला; गॅस टंचाईवर राज्य सरकारचा निर्णय, मंत्री छगन भुजबळ यांची मोठी घोषणा….रॉकेल मिळणार?

राज्यात सध्या जाणवत असलेल्या गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गॅसचा तुटवडा आणि वाढत्या दरांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली चिंता दूर ...

पाळधीत मोठी दुर्घटना; साईबाबा मंदिरात भक्तनिवासाचा स्लॅब कोसळून 6 ते 7 कामगार जखमी, जखमींपैकी दोन कामगारांची प्रकृती गंभीर

जळगाव जिल्ह्यातील पाळधी येथे साईबाबा मंदिर परिसरात सुरू असलेल्या भक्तनिवासाच्या बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब अचानक कोसळल्याने काम सुरू असलेल्या मजुरांमध्ये ...

रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; तब्बल २८०१ पदांसाठी ही मोठी भरती जाहीर, जाणून घ्या सविस्तर….!

भारतीय रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरुणांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. तब्बल २८०१ पदांसाठी ही मोठी भरती जाहीर झाली आहे. यात विशेष म्हणजे ...

तारकेश्वर गडाचे ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःचं जननेंद्रिय कापलं; रुग्णालयात उपचार सुरु….!

बीड जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली असून प्रसिद्ध अध्यात्मिक स्थळ असलेल्या तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्याबाबत ...

मशिदीत पाय पसरून बसल्याच्या कारणावरून पाच जणांकडून एकास बेदम मारहाण; शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मशिदीत पाय पसरून बसल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथील कुकडेल भागात घडली आहे. याप्रकरणी शहादा ...

जळगावात दोन गटांत तलवारी-दांड्यांसह तुफान राडा; वाल्मीक नगरातील हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

जळगाव शहरातील वाल्मीक नगर परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही गटातील युवक ...

जळगावमध्ये ऑटो रिक्षांच्या भाड्यात वाढ; एलपीजी गॅस टंचाईचा परिणाम, सर्वसामान्य प्रवाशांना भाडेवाढीचा फटका….!

जळगाव शहरात एलपीजी गॅसच्या टंचाईचा थेट परिणाम आता वाहतूक व्यवस्थेवर दिसू लागला आहे. वाहनांसाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ऑटो ...