Marathi Latest News

रुग्णालयात थरार….साडेतीन वर्षांच्या बालकाच्या डोक्यात अडकले भांडे; डॉक्टर आणि प्लंबरमुळे 12 मिनिटात बालकाची सुखरूप सुटका….

जळगाव शहरात मानवता, धैर्य आणि प्रसंगावधानाचे उदाहरण ठरलेली एक घटना समोर आली आहे. साडेतीन वर्षांचा एक बालक घरात खेळत असताना ॲल्युमिनियमचे छोटे भांडे मुकुट ...

बहुळा नदीकाठावर पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; १ लाख ५६ हजाराच्या मुद्देमालासह ६ जण ताब्यात….!

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांविरोधात ‘वॉश आऊट’ मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत बहुळा नदी काठावर सुरू असलेल्या जुगार ...

नावातील सारखेपणा ठरला डोकेदुखी; सातबाऱ्यावर चढविला लाखोंचा बोजा; बँक व पिंपळनेर अपर तहसील प्रशासनाला निवेदन…

साक्री तालुक्यातील बसरावळ येथील गट क्र.५०/२ या सातबाऱ्याला मूळमालकाच्या नावातील नामसाधर्मचा फायदा घेऊन बँक व महसूल विभागाची फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून मूळ मालकास ...

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; उधना–पुणे स्पेशल ट्रेन लवकरच सुरु होणार ? प्रस्ताव अंतिम टप्प्यात ? जाणून घ्या कसा असेल मार्ग…!

जळगांव, धुळे, नंदुरबार आणि पुणे विभागातील प्रवाशांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आता अखेरचा टप्पा गाठताना दिसत आहे. उधना–पुणे स्पेशल ट्रेनचा प्रस्ताव सध्या निर्णायक अवस्थेत पोहोचला ...

माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांना पत्नीशोक; नफीसा बेगम यांनी वयाच्या ६० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…!

राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड चे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी माजी नगराध्यक्षा नफिसा बेगम (वय ६०) यांचे दुःखद निधन झाले. त्या विद्यमान ...

जिल्हाधिकारी कार्यालयात नागरीकांना पिण्याच्या पाण्याची गरसोय? जिल्हाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, नागरिकांची मागणी…..!

नंदुरबार जिल्ह्याचे नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातच पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. ही शोकांतिका आहे. बऱ्याच दिवसापासून मध्यमवर्तीय प्रशासकीय इमारतीत फिल्टर मशीन हे बंद अवस्थेत आहेत. ...

आई नसताना घरात यायचा आणि…माझ्यावर……,चिमुरडीचा खुलासा ऐकून वडिलांनाही धक्का !

अकोला शहरात एक अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. अकोट फैल पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीवर आईच्या ...

सोलर प्लांटवरील वीजतार चोरी उघड; एक अटक, दोन अल्पवयीन ताब्यात, चोरीचा मुद्देमाल जप्त…!

पाळधी पोलीसांनी वीजतार चोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या चार तासांत छडा लावत मुद्देमालासह आरोपीला अटक केली आहे. या जलद कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे. ...

भुसावळकर हैराण: गेल्या ६ महिन्यांपासून जामनेर रोडवरील काम ठप्प; तातडीने रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…

भुसावळ शहरातील प्रमुख मार्ग असलेल्या जामनेर रोडवरील चौपदरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून ठप्प असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सीआरएफ (Central ...

भयंकर: धरणगाव चोपडा रोडवरील भंगार गोडाऊनला भीषण आग, मोठं आर्थिक नुकसान…!

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील चोपडा रोडवरील एमआयडीसी परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना आज घडली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली ...