Marathi Latest News

Job recruitment : 7वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; 787 पदांसाठी भरती 

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे विविध पदांसाठी तब्बल 787 जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर झाली आहे. ...

Ladki Bahin Yojana : धुळ्याच्या महिलेकडून शासनाला ७,५०० रुपये परत

Ladki Bahin Yojana :  लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतल्याच्या प्रकरणांमध्ये धुळ्यातील नकाणे गावातील एक वेगळे प्रकरण समोर आले आहे. भिकूबाई खैरनार नावाच्या ...

Ladki Bahin Yojana : गैरफायदा घेणाऱ्यांवर कारवाई; सरकारने खान्देशातील एका महिलेकडून 7 हजार 500 रुपये केले वसूल

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, जी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी गेमचेंजर ठरली, मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा ...

संभाव्य पालकमंत्र्यांची यादी जाहीर ! जाणून घ्या, कोण होणार जळगावचा पालकमंत्री ?

जळगाव ।  महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री नियुक्तींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. संभाव्य यादीनुसार कोणता आमदार ...

…तर गप्प बसणार नाही; मुंब्र्यात मराठी युवकासोबत दादागिरी, मनसेने दिला थेट इशारा

मुंब्रा येथे एका मराठी युवकासोबत घडलेल्या दादागिरीच्या घटनेने पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. विशाल गवळी या युवकाने फळविक्रेत्याला मराठी का येत ...

DMart Share : तिमाही निकालानंतर शेअर्समध्ये प्रचंड उसळी, गुंतवणूकदारांना मोठा नफा

DMart Share : डीमार्टच्या तिमाही निकालानंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. डीमार्टचे शेअर्स आज तेजीसह उघडले आणि 15 टक्क्यांची जबरदस्त वाढ झाली. ...

मोठी बातमी ! पहिल्याच कॅबिनेट बैठकीत दोन मोठे निर्णय, जाणून घ्या काय आहेत ?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीतील मुख्य निर्णयांमध्ये राज्य सरकारी ...

गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं नागरिकांना मोठं ‘गिफ्ट’

गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी  अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींना सुरुवात केली. जहाल नक्षली ताराक्कासह 11 ...

Nicholas Aujula : 2025 मध्ये काय होणार ? प्रसिद्ध भविष्यवेत्त्याची धक्कादायक भविष्यवाणी !

Hypnotherapist Nicholas Aujula : संपूर्ण जगाने नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले आहे. मात्र, 2025 मध्ये जगासाठी अनेक मोठ्या संकटांची शक्यता वर्तवली जात आहे. प्रसिद्ध ...

नवीन घरात प्रवेश करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळतील शुभ परिणाम !

घर बांधणे किंवा नवीन घरात राहायला जाणे हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. ज्योतिष शास्त्रानुसार, नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी पूजा करणे अत्यंत आवश्यक मानले ...