Mark Zuckerberg's meta

मार्क झुकरबर्ग यांच्या ‘मेटा’ला भारतात मोठा झटका, 213 कोटींचा दंड आणि 5 वर्षांची बंदी!

By team

भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) सोमवारी फेसबुक आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी मेटाला दंड ठोठावला आहे. 2021 मध्ये Whatsapp प्रायव्हसी अपडेटच्या संदर्भात अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब ...