Martyr Express
हुतात्मा एक्स्प्रेस चा मार्ग बदलला, आता धावणार या मार्गाने
By team
—
चाकरमान्यांसह प्रवाशांना अत्यंत सोयीची असलेली 11025 व 11026 पुणे-भुसावळ हुतात्मा एक्स्प्रेस आता अमरावतीहून चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आल्याने रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. ...