Matruta

Jalgaon News: …अन् विवाहितेने घेतला गळफास, पोलिसात गुन्हा दाखल

By team

जळगाव : यावल तालुक्यातील मनवेल गावात एका विवाहित तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली आहे. पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ...