Medical College News

Educational News : जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ‘पीजी’ च्या मिळाल्या ९ जागा

By team

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातर्फे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पुन्हा विविध विषयांच्या ९ जागा मंजूर झाले असून आतापर्यंत ६० जागांना ...