Mercury retrograde in Pisces

बुध मीन राशीत वक्री! ‘या’ राशींसाठी पुढील काळात अडथळे वाढणार

By team

१५ मार्च रोजी बुध ग्रह मीन राशीत वक्री हालचाली सुरू करेल. बुद्धी, व्यवसाय आणि वाणीचा देवता बुध ग्रहाची वक्री गती सर्व राशींच्या जीवनावर निश्चितच ...