mhanagarpalika
शहरातील अमृत 2च्या कामाला सुरुवात, तीन झोनचे लवकरच सर्वेक्षण
By team
—
तरुण भारत लाईव्ह ।१७ जानेवारी २०२३। गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या आणि महानगरपालिकेत यावर राजकारण्यांनी अनेकदा खलबत्ते केलेल्या अमृत 2च्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. ...