mig 21

मिग-२१ च्या निवृत्तीनंतर ‘हे’ लढाऊ विमान करणार भारताचं संरक्षण

देशाचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान, मिग-२१, सहा दशकांहून अधिक काळ देशाची सेवा केल्यानंतर आज, शुक्रवार, २६ सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहे. मिग-२१ चा निरोप ...