Mihir Shah

Mumbai hit and run case : पोलिसांना मिळालं मोठं यश, ठाण्यातून मिहीर शहाला केली अटक

By team

मुंबई : मायानगरीत उघडकीस आलेल्या वरळी BMW हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शहा याला अटक केली ...