mill river

महसूल विभागाचे दुर्लक्ष, कारवाईची गरज; वाळूमाफियाची हिंमत वाढली

By team

जळगाव : अवैध वाळू उपसा गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बांभोरी पुलानजिक दिवसाढवळ्या अवैध वाळूची वाहतूक होत आहे. महसूल प्रशासन अवैध वाळू वाहतुकीबाबत ...