Minister Sanjay Sawakarem

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक : मंत्री रक्षा खडसे यांनी केली अधिकाऱ्यांची कानउघाडणी

By team

जळगाव: नियोजन भवनात शनिवार 4 जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...