MLA Devyani Farande
कॅफेच्या आड सुरु होत भलतच काही…भाजप आमदाराने छापा टाकत उघड केला गैरप्रकार
By team
—
नाशकातील गंगापूररोडवरील एका कॅफेमध्ये तरुण-तरुणींचे गैरप्रकार सुरु असलेल्या माहितीच्या आधारावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी एका कॅफेत स्वतः छापा टाकत मोठी कारवाई केली ...