Moradabad

Video : भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, काय आहे कारण?

By team

भाजप नेते  अनुज चौधरी यांची गुरुवारी मुरादाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. भाजप नेते अनुज चौधरी उद्यानात फिरायला गेले असताना मारेकऱ्यांनी ही घटना घडवली. ...