more number of girls pass in Jalgaon district

जिल्ह्यात दहावी उत्तीर्णांत मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा अधिक ; ९५.१५ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण

By team

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जळगाव जिल्हयात मुलींनी अव्वल स्थान पटकविले आहे. जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार १४४ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. यापैकी  ५५ ...