Mother umbrella

jalgaon news: पित्यानंतर चिमुकल्याचे मातृछत्रही हरपले

By team

 जळगाव :दुचाकीसमोर अचानक कुत्रे आल्यानंतर दुचाकीस्वाराने ब्रेक लावताच अपघात झाल्याने 30 वर्षीय विवाहिता ठार झाल्याची घटना  जळगाव  तालुक्यातील म्हसावद फाट्याजवळ घडली. हा अपघात शनिवार, ...