MP Smita Wagh
MP Smita Wagh : मुसळधार पावसाने पडली भिंत, खासदार स्मिता वाघांनी केली पाहणी
—
अमळनेर : शहरात झालेल्या मुसळधार पावसाने भागवत रोडवरील रसमंजू कॉम्प्लेक्समधील भिंत अचानक पडली. यामुळे कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरून, बेसमेंटमधील व्यावसायिकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले. ...