Mukhyamantri Ladki Bahin Yojana Radhakrishna Vikhe Patil

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांचे महत्त्वाचे विधान

By team

अहिल्यानगर : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरी सरकार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर मधील राहता शहरातील नागरिकांकडून ...