muktai nagar news

मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांचे ‘ऑपरेशन ड्रॉप केस’; २०० पोलिसांच्या धाडीत कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त…!

मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, लालगोटा, मधापुरी, जोधनखेडा आणि चारठाणा या गावांमध्ये वाढत्या फसवणूक, दरोडा आणि इतर गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली. ...